You are currently viewing दोडामार्ग मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक…

दोडामार्ग मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक…

दोडामार्ग मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक…

दोडामार्ग

तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक उद्या ता. ३० ला दुपारी २:३० वाजता दोडामार्गातील हॉटेल सोनबहावा येथे आयोजीत करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर व इतर पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी उपतालुकाअध्यक्ष विनायक सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा