You are currently viewing राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गची केशर निर्गूण उपविजेती…

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गची केशर निर्गूण उपविजेती…

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गची केशर निर्गूण उपविजेती…

कुडाळ

ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षाखालील गटात सिंधुदुर्गच्या केशर राजेश निर्गुण हिने उपविजेतेपद पटकावले.

२०२२ साली केशरने राष्ट्रीय स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींमधे तिसरा क्रमांक मिळवला होता. ग्वाल्हेर येथील या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या जुनिअर मुलांच्या संघाने सुवर्णपदक तर ज्युनिअर मुलीच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली. २१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलने रौप्य पदक पटकाविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा