You are currently viewing मियासाहेब समाधी जवळ अपघात; ‌प्राथमिक उपचाराअंती महीलेची  गोवा बांबुळी येथे रवानगी; प्रकृती स्थिर 

मियासाहेब समाधी जवळ अपघात; ‌प्राथमिक उपचाराअंती महीलेची  गोवा बांबुळी येथे रवानगी; प्रकृती स्थिर 

मियासाहेब समाधी जवळ अपघात; ‌प्राथमिक उपचाराअंती महीलेची  गोवा बांबुळी येथे रवानगी; प्रकृती स्थिर

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे सहकार्य

सावंतवाडी

निकिता जयवंत कुडतरकर राहणार कोलगाव मारुती मंदिर येथे राहत असून आपल्या पती समवेत सावंतवाडीला मियासाहेब समाधी समोरून येत असताना मियासाहेब समाधी जवळ एक महिला मच्छी विक्रेते मासे विकत असताना येथील एक ग्राहक अचानकपणे गाडी वळवत असताना अपघात झाला.  तिथल्या रहिवासीने व नागरिकांनी येथील एका रिक्षावाल्याला थांबून लगेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी आणले असता प्राथमिक उपचार डॉक्टर ने करून तिला गोवा बांबुळी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले त्याची प्रकृती स्थिर असून त्या रुग्णाला सहकार्य तिथल्या नागरिकांनी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सहकार्य केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा