You are currently viewing शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांना मातृशोक

शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांना मातृशोक

दोडामार्ग :

 

झोळंबे येथील भागिरथी शंकर गवस (वय ७९ वर्षे ) यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. २४ सप्टेंबर रोजी पनवेल येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार विवाहीत मुली,जावई, एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा