दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेराचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन
वैभववाडी
शाळा व्यवस्थापन समिती पालक व शिक्षकांच्या सहकार्याने वैभववाडी शहरातील दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून जिल्ह्यासह तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही बसवण्याचा मान दत्त विद्यामंदिर तालुका स्कूल वैभववाडी यांनी बसून एक आदर्श निर्माण केला. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके उपाध्यक्ष श्रेया धावले केंद्रप्रमुख विजय केळकर श्री जाधव सर मुख्याध्यापक दिनकर केळकर प्रशांत ढवण, रक्तमित्र संघटनेचे अध्यक्ष राजेश पडवळ दर्शना सावंत मनीषा साठे पालक पाटील मॅडम जाधव अंगणवाडी सेविका निकम मॅडम आदी पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या साठी तालुक्यात प्रथम सीसीटीव्ही बसवून प्राथमिक शाळांमध्ये एक आदर्श निर्माण केला असे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगार मनोगत व्यक्त करताना बोललेले या उपक्रमाचा तालुका इतर प्राथमिक शाळांनी आदर्श घ्यावा असे आव्हान केले.
______________________________
*संवाद मीडिया*
🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊
*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢
https://sanwadmedia.com/148613/
*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*
● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖
● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖
● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️
● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖
● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖
● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖
● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖
*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*
*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/148613/
https://sanwadmedia.com/148098/
https://sanwadmedia.com/146577/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*