You are currently viewing सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांची ज्युदो स्पर्धेत राज्यस्तरीय निवड ….

सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांची ज्युदो स्पर्धेत राज्यस्तरीय निवड ….

*सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांची ज्युदो स्पर्धेत राज्यस्तरीय निवड ….*

आंबोली

महाराष्ट्र जुदो असोसिएशन महाराष्ट्र, आयोजित 51 वी महाराष्ट्र जुनिअर आणि कॅडेट राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा कासारडा येथे पार पडली. या स्पर्धेत सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांना नेत्र दिपक यश संपन्न झाले. यातील सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत – कॅ.गणेश चव्हाण, कॅ. समर्थ लाडेगावकर, कॅ. करण यादव, कॅ. ईशान शिंदे, कॅ.आर्यन कोरगावकर आणि कॅ.सिद्धार्थ श्याम शाशमल. हे सर्व विजयी खेळाडू दि.4, 5, व 6 तारखेला महाराष्ट्र जुदा असोसिएशन मार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा रत्नागिरी मधील डेरवण येथे होणार आहे.
तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत कॅ. यश धुरी आणि कॅ. मलिक मॅथ्यू राॅड्रिक्स आणि तृतीय क्रमांक कॅ. देवांग बेहेकर याचा आला आहे.
या सर्व यशस्वी खेळांडूंचे आणि त्यांचे प्रशिक्षक श्री. दिनेश जाधव सर यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष मा.श्री. सुनील राऊळ, संचालक श्री. जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ व सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य श्री. एन.डी. गावडे यांनी केले. आणि त्यांच्या राज्यस्तरीय खेळासाठी अनंत शुभेच्छा दिल्या.

______________________________
*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/148054/
https://youtu.be/liBWDGhyPuU
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा