You are currently viewing सावंतवाडीत दुचाकी व रिक्षाची समोरासमोर धडक, दोघे जखमी…

सावंतवाडीत दुचाकी व रिक्षाची समोरासमोर धडक, दोघे जखमी…

सावंतवाडीत दुचाकी व रिक्षाची समोरासमोर धडक, दोघे जखमी…

सावंतवाडी

येथील मोती तलाव परिसरात दुचाकी व रिक्षा यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत तर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी घडली. दरम्यान जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी आहे तसेच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा