You are currently viewing भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांना शुभेच्छा

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांना शुभेच्छा

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांना शुभेच्छा

सिंधुदुर्ग

:शराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांना शुभेच्छा दिल्या सोबत जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई उपस्थीत होते

प्रतिक्रिया व्यक्त करा