परशुराम उपरकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…
सिंधुदुर्गनगरी
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली.यावेळी जिल्ह्यातील महसूल खात्यात सुरळीत कामकाज चालावे यासाठी प्राधान्य द्या, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी आशिष सुभेदार,आप्पा मांजरेकर,राजेश टंगसाळी, नाना सावंत,बाळा बहिरे,संतोष सावंत, राहुल गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
