You are currently viewing संदीप कुडतकर यांना मातृशोक

संदीप कुडतकर यांना मातृशोक

*संदीप कुडतकर यांना मातृशोक*

सावंतवाडी

सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शुभांगी मुकुंद कुडतरकर (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुडतरकर यांच्या त्या मातोश्री होत. मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा