You are currently viewing “जातीय, धार्मिक सौहार्द जपणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे”…..

“जातीय, धार्मिक सौहार्द जपणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे”…..

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशाएवढी विविधता आपल्याला इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. अठरापगड जाती- जमाती, अनेक धर्म, विविध भाषा, पंथ असा हा देश फाळणीच्या जखमा खोलवर रूतलेल्या असतानाही स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष एकसंध आहे आणि तो तसाचं रहाण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे.
आज ईद ए मिलाद.मुस्लिम धर्मगुरू मोहमद यांचा जन्मदिवस. आपल्या देशातील देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात असणारे आमचे मुस्लिम बांधव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. मला जेव्हापासून समज आली तेव्हापासून माझ्या शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात माझे अनेक मुस्लिम समाजातील मिञ होते. सार्वजनिक जीवनातही अनेकजण भेटले. पोस्टात असताना स्व. श्री नाईक( ज्यांचे सुपुत्र श्री इजाज नाईक कुडाळ नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते) इजाज नाईक यांचे काका हे सावंतवाडीचे माजी तहसीलदार होते. सावंतवाडी पोस्टातील निवृत्त पोस्टमास्तर हे तर मी ज्या संघपरिवारातील भारतीय मजदूर संघाच काम करायचो त्याचे ते कार्यकर्ते होते. अशी अनेक मंडळी आहे जी माझ्या सहवासात आली त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष श्री इर्शाद शेख.
शिरोडा, आरवली येथे मुळ घर असलेले आणि आता वेंगुर्ला येथे स्थायिक झालेले इर्शाद शेख हे आपल्या हिंदूच्या अनेक उत्सवात आनंदाने सहभागी होतात.साधारण दहा वर्षाहून जास्त काळ आरवली येथील मारूती मंदिराच्या आपल्याला जमेल तसं व्यवस्थेच्या कामातही ते सहभागी व्हायचे. विशेष म्हणजे पानवळ बांदा येथील बजरंग दलाचे व विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते श्री शशिकांत पिञे यांच्याशी शेख यांचे कौटुंबिक स्नेहबंध आहेत. आरवली येथे पूर्वपरंपरेने असलेल्या त्यांच्या किराणा दुकानात सर्वधर्मीय सणासुदीला लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी येतात.
गणपतीच्या पाचव्या दिवशी इर्शाद हे माझ्या कोलगावं येथील गणरायाच्या दर्शनासाठी आले. जात, धर्म, पंथ, उच्च- नीच हे सगळं आपण माणसानी केलय. देवाच्या दरबारात सगळे सारखेच… इर्शाद सारख्या मुस्लिम समाजातील सलोख्याचे काम करणाऱ्या आमच्या मुस्लिम बांधवांवर आजच्या परिस्थितीत हे सौहार्दपूर्ण वातावरण यापुढेही अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे… आणि इतर समाजावरही… आपल्या भारत वर्षाची ताकद अशीच आपण एकसंध ठेवण्यासाठी कटिबद्ध होऊया…
आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना ईद ए मिलादच्या शुभेच्छा…
…. शुभेच्छुक – अॅड. नकुल पार्सेकर..
[16/09, 2:47 pm] K Naik: “जातीय, धार्मिक सौहार्द जपणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे”…..

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा