You are currently viewing फोंडाघाट मधील सामंत कुटुंबातील 200 व्यक्ती एकत्र येऊन साजरा होतो घरगुती गणपती 

फोंडाघाट मधील सामंत कुटुंबातील 200 व्यक्ती एकत्र येऊन साजरा होतो घरगुती गणपती 

फोंडाघाट मधील सामंत कुटुंबातील 200 व्यक्ती एकत्र येऊन साजरा होतो घरगुती गणपती

‌‌श्री देव वेतोबाच्या प्रतीकृतीत ‌ बांधली सत्यनारायण महापूजा;  सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन

फोंडाघाट

फोंडाघाट मधील सामंत कुटुंबीयांच्या घरी सत्यनारायण पुजा आणि गणपती यांना अजित नाडकर्णी यांनी  भेट दिली. महत्वाचे म्हणजे भरपुर मोठे कुटुंब सर्व जण नोकरी निमीत्त बाहेर असले बरेच जण भारताबाहेर असले तरी या गणपती उत्सवाला सर्व हजार राहातात.  जवळ जवळ २०० कुटुंबातील व्यक्ती एकत्र येतात. सर्वाचे कौटुंबीक संबंध असलेने अजित नाडकर्णी आर्वजुन गणपती जातात असे नाडकर्णी यांनी सांगीतले.

यावेळी पुजेला वेतोबाची प्रतीकृती होती.आणि गणपतीची मोठी मुर्ती यांचे दर्शन घेतले. एवढे एकत्रीत कुटुंब असलेने गप्पा मारताना छान वाटले.सर्वांना आरोग्यमय जीवन मिळावे.अशी प्रार्थना अजित नाडकर्णी यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा