You are currently viewing जिल्हा प्रशासनाचे कामकाज प्रभावी व प्रचलित ” लखिना पॅटर्न ” प्रमाणे करावे.

जिल्हा प्रशासनाचे कामकाज प्रभावी व प्रचलित ” लखिना पॅटर्न ” प्रमाणे करावे.

जिल्हा प्रशासनाचे कामकाज प्रभावी व प्रचलित ” लखिना पॅटर्न ” प्रमाणे करावे.

– बाळासाहेब सावंत, माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा.

सिंधुदुर्ग

केंद्र सरकार आणि राज्य सरकार,व D.B.T., यांच्या लोक कल्याणकारी योजनांचा लाभ, तसेच नागरिकांना अत्यावश्यक दाखले ON LINE कार्यपद्धतीमुळे, सहज वेळेवर मिळायला हवेत. परंतु जेव्हा लाभार्थी अर्जदारांचा, OFF LINE, प्रशासनाशी प्रत्यक्ष संबंध येतो, तेव्हा मात्र त्यांच्या अर्जामध्ये अनेक त्रुटी दिसून येतात ? त्याचा जिल्ह्यातील लाभार्थी नागरिकांना नाहक त्रास होत असतो. याकरिता
1) महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित व प्रभावी, लकीना पॅटर्न प्रमाणे जिल्हा प्रशासनाचे कामकाज करण्यात यावे .
2) अधिकारी, व कर्मचारी, यांची कार्यालयीन कामकाजाची वर्कशीट नियमित भरावी, व ती वरिष्ठांकडून तपासली जावी.
3) अनावश्य सर्व खिडक्या बंद करून फक्त शासनाची एक खिडकी योजनाच कार्यरत करावी.
4) नागरिकांची लय लूट थांबवावी याकरिता सर्व अधिकृत ई. सेवा केंद्रामध्ये शासनाने निर्देशित केलेले दरपत्रक लावणे सक्तीचे करावे, व त्याच प्रमाणे पैसे घेण्यात यावेत.
5) संबंधित विभाग प्रमुख, नियोजित वेळेमध्ये लोकांच्या भेटी करिता उपलब्ध असावा. व शक्य नसल्यास पर्यायी व्यवस्था असावी.
तसेच प्रकरणातील त्रुटींबाबत अर्जदारास, मौखिक सल्ला न देता, लेखी पत्र द्यावे. व त्रुटींपेक्षा लाभार्थ्यांना मदत होईल याकरिता योग्य मार्गदर्शन, व सहकार्य करावे, अशी संबंधितांवर जबाबदार निश्चित करण्यात यावी.
वेळोवेळी विविध कारणानिमित्त कार्यालयाबाहेर असणारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची कारणे योग्य, अयोग्य आहेत का ? ती तपासून पहावीत.
6) प्रत्येक विभागाच्या जिल्हा कार्यालयांमध्ये, एका कर्मचाऱ्यास समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी, जो नागरिकांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करेल
7) नागरिकांच्या कामकाज, दप्तर दिरंगाई प्रकरनी, संबंधित विभाग प्रमुखावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. या शासनाच्या प्रचलित, व प्रभावी कार्यपद्धती प्रमाणे, जिल्हा प्रशासनाचे कामकाज करण्यात यावे. तर आणि तरच सर्व सामान्यांना या योजनांचा लाभ, तसेच आवश्यक दाखले अगदी वेळेवर मिळतील, या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ, श्री. बाळासाहेब सावंत, माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा. यांनी मा. पालकमंत्री जिल्हा सिंधुदुर्ग. व मा. जिल्हाधिकारी. जिल्हा सिंधुदुर्ग
यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे. अशी माहिती श्री. महादेव सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा