You are currently viewing बाळा गावडे यांनी घेतले माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या गणरायाचे दर्शन

बाळा गावडे यांनी घेतले माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या गणरायाचे दर्शन

*बाळा गावडे यांनी घेतले माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या गणरायाचे दर्शन*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील माडखोल जि. प. मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निवास्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपतालुकाप्रमुख आबा सावंत,विभागप्रमुख पुरुषोत्तम राऊळ, उपविभागप्रमुख दिलीप राऊळ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा