You are currently viewing तुळस जैतीर मंदिर परिसरात खासगी बस पलटी….

तुळस जैतीर मंदिर परिसरात खासगी बस पलटी….

तुळस जैतीर मंदिर परिसरात खासगी बस पलटी….

अनेक प्रवासी जखमी; घटनास्थळी मोठी गर्दी, मदत कार्य सुरू…

वेंगुर्ले

प्रवाशांना घेवून जाणारी खासगी बस तुळस जैतीर मंदिर परिसरात शेतात पलटी झाली आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी आहे. जखमींना वाचवण्यासाठी आठ ते दहा ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा