You are currently viewing पाप्पा मांडलकर यांना मातृशोक

पाप्पा मांडलकर यांना मातृशोक

पाप्पा मांडलकर यांना मातृशोक

चौके :

चौके-गोड्याचीवाडी ‘येथील सरस्वती गणपत मांडलकर (९२) यांचे रविवारी निधन झाले. त्याच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‌

जिल्हा चिरेखाण संघटनेचे खजिनदार व मालवण
तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते पाप्पा मांडलकर तसेच आबा
मांडलकर यांच्या त्या मातोश्री होत्या.
तसेच चिरेखाण मालक गौरव मांडलकर यांच्या त्या आजी होत..

प्रतिक्रिया व्यक्त करा