*सह प्रवासातील सुखद अनुभव*
*पुण्याला जाताय एक परीपुर्ण नाष्टा आणि जेवणाचा कोकणी स्वाद अनुभवा. – सामाजीक कार्यकर्ते श्री.अजित नाडकर्णी
*कोकणातुन पुण्याला जाताना किंवा येताना माझ्या मुलाला आलेला अनुभव त्याने शेअर केला हे हाॅटेल शुध्द शाकाहारी असुन सात्वीक चव आहे.एश्वर्या नारकर आणि अवीनाश नारकर यांचे हाॅटेल सदगुरु नावाने हे आहे.सकाळी १२ वाजेपर्यंत नाष्टा आणि १२ ते ४ वाजेपर्यंत शुध्द शाकाहारी जेवण तृप्त होवुन बाहेर पडता येते.चौकशी केली असता स्वता श्री.अवीनाश नारकर मोठे अॅक्टर असतानाही लक्ष देतात.त्यामुळे क्वालीटी अप्रतीम आहे.कोकणी माणुस श्री.अवीनाश नारकर यांचे खरच कौतुक केले पाहीजे.जरुर कोकण वासीयांनी भैट द्या असे आवाहन सामाजीक भा.ज.प.कार्यकर्त श्री.अजित नाडकर्णी यांनी केले आहे.*
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*