You are currently viewing वैभव नाईक, शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटप सुरु…

वैभव नाईक, शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटप सुरु…

वैभव नाईक, शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटप सुरु…

मालवण

मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ, मालवण तालुक्यातील सुमारे ७० हजार घरामध्ये गणेश पूजा साहित्य वाटपाची सुरवात झाली आहे. पूजा साहित्य वाटपाची ११ वर्षांची परंपरा आमदार नाईक यांनी कायम राखली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा