You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत मिळविले घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत मिळविले घवघवीत यश :

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत मिळविले घवघवीत यश :**

सावंतवाडी

दिनांक १८ ऑगस्ट २०२४ , रविवार या दिवशी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे ‘ गणित संबोध परीक्षा’ घेण्यात आली. या परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये, कु. मनवा साळगावकर, कु. सक्षम ओटवणेकर, कु. गौरीश परब या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तर, कु. प्रत्युशा घोगले, कु. ऋतुजा पेडणेकर, कु. सौजन्या काजरेकर, कु. आरव नाटेकर, कु. अधिराज राॅवलट, कु. अद्वैत पार्थावत, कु. भुवन दळवी, कु. देवांग सारंग, कु. गौरंग परब, कु. ईशान किनळेकर, कु. कुणाल गावडे, कु. माझ पटेल या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच, कु. सानवी पावसकर व कु. आरोही सावंत यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. वरील सोळा विद्यार्थ्यांना म्हणजेच पन्नास पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळातर्फे परीक्षेच्या पुढील स्तराकरिता म्हणजेच गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवडले गेले. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.

_____________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी

*•ELECTRICIAN 2 Years*

*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*

*•WIREMAN 2 Years*

*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

Email ID-vpcpm2017@gmail.com

Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932

*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*

*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा