*भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने गणेश चतुर्थीनिमित्त दिव्यांगांना शिधा वाटप*
*भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना शिधावाटप*
गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० – ३० वाजता वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने दिव्यांगांना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून गणपती निमित शिधावाटप करण्यात येणार आहे , तरी दिव्यांगांनी येताना आपले दिव्यांग सर्टिफिकेट सोबत घेऊन या शिधावाटपाचा लाभ घ्यावा , असे आवाहन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले आहे
______________________________
*संवाद मीडिया*
*मंगलमूर्ती मोरया*
*गणपती बाप्पा मोरया..!!*🙏🙏
*_गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांचं माई ह्युंदाईच्या वतीने मनःपूर्वक स्वागत…!!_*
*_आपल्या ह्युंदाई कारच्या देखभालीसाठी आम्ही आहोत 24×7 आपल्या सेवेत.._* 🚗🚕
*_कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी कॉल करा…_*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 25 वर्षे*
*कुडाळ*
📲 7410006037
*कणकवली*
📲 8956130166
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/146222/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*