You are currently viewing सावंतवाडी नॅबच्यावतीने करण्यात येणार  10 नेत्र रुग्णाचे मोती बिंदू शस्त्रक्रिया – नॅब चे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगांवकर

सावंतवाडी नॅबच्यावतीने करण्यात येणार  10 नेत्र रुग्णाचे मोती बिंदू शस्त्रक्रिया – नॅब चे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगांवकर

सावंतवाडी नॅबच्यावतीने करण्यात येणार  10 नेत्र रुग्णाचे मोती बिंदू शस्त्रक्रिया – नॅब चे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगांवकर

सावंतवाडी

सावंतवाडी नॅबच्यावतीने श्री सोमनाथ जींनी यांनी नॅब रुग्णालयाची सविस्तर माहिती दिली. व नेत्र रूग्णांना मिळणाऱ्या सवलती बद्दल माहिती दिली.हे रुग्णालय गोर गरिबांसाठी असल्याचे आवर्जून सागितले.या वेळी रोटरी अध्यक्ष रो प्रमोद भागवत नॅब चे अध्यक्ष श्री अनंत व्यंकटेश उचगांवकर,  नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर शिंदे, सौ दिपाली कदम व रोटरी क्लबचे खजिनदार रो राजन हावल उपस्थित होते.

यावेळी ४० नेत्र रुग्ण उपस्थित होते. या वेळी सर्वांची मोफत तपासणी करून इलाज केला गेला. यातील 10 नेत्र रुग्णाचे मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सर्वांना चहा बिस्किटे देण्यात आला.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा