You are currently viewing डॉ. मुरलीमनोहर चव्हाण यांची अशासकीय सदस्य पदावर नियुक्ती

डॉ. मुरलीमनोहर चव्हाण यांची अशासकीय सदस्य पदावर नियुक्ती

डॉ. मुरलीमनोहर चव्हाण यांची अशासकीय सदस्य पदावर नियुक्ती

सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी; त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात देली सेवा

राजेंद्र मसूरकर यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी

डॉ. मुरलीमनोहर चव्हाण यांचे सावंतवाडी येथे आयुर्वेदिक कॉलेजला शिक्षण झाले असून डॉक्टर झाल्या नंतर काही वर्षे त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवा दिली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी ते आपल्या गावी नागपूर येथे सेवा देण्यासाठी गेले असून आता ते चांगल्या शासकीय पदावरती त्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजनेमध्ये नागपूर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये शालिनीताई
मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी येथिल वरिष्ठ वैद्यकिय अधिकरी डॉ.मुरलीमनोहर चव्हाण यांची तिन वर्षाकरिता अशासकीय सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी डॉ.मुरलीमनोहर चव्हाण ‌ यांचे अभिनंदन केले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा