You are currently viewing सावंतवाडी शहरामध्ये डेंगूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांनी जागृत राहून काळजी घेण गरजेचे – राजेंद्र प्रभाकर मसूरकर

सावंतवाडी शहरामध्ये डेंगूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांनी जागृत राहून काळजी घेण गरजेचे – राजेंद्र प्रभाकर मसूरकर

‌सावंतवाडी शहरामध्ये डेंगूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांनी जागृत राहून काळजी घेण गरजेचे – राजेंद्र प्रभाकर मसूरकर

सावंतवाडी

सावंतवाडी शहरामध्ये डेंगूचे ‌रुग्ण भटवाडी जिल्हा परिषद कॉनरर्स तसेच जिमखाना मैदान समोरील लाखे वस्ती परिसरात नगरपालिकेने बांधलेल्या लाखेवस्तीमध्ये रहिवाशांना डेंगूची लागण झाली असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन रुग्ण उपचार घेत असून यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी जागृत राहून असे रुग्ण वाढू नये म्हणून काळजी घेण गरजेचे आहे*

*डेंगू चे रुग्ण हे आपण राहत असलेल्या आजूबाजूमध्ये घाण पाण्याची डबके असल्यामुळे त्यामध्ये डेंगूची पैदात तयार होते त्याचप्रमाणे आपण राहत असलेल्या परिसरामध्ये फुलझाडांच्या कुंड्या असल्यास पाणी साचल्याने त्यामध्ये डेंगूची पैदा निर्माण होते*

*यासाठी आपल्या राहत असलेल्या आजूबाजूला परिसर साफ ठेवून डबकी साचू नये म्हणून दक्षता घेण्यात यावी फुल झाडाच्या कुंड्या असल्यास वाकड्या करून ठेवाव्यात जेणेकरून पाणी साचू नये म्हणून याची सुद्धा दक्षता घेण्यात यावी डबक्यामध्ये जळके ऑइल तसेच ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावी यामुळे डेंगूची पैदास नष्ट होऊ शकते डेंगू तापामुळे प्लेटलेट अडीच लाखाहून पन्नास हजार झाल्यानंतर नाका तोंडातून रक्त होऊन रुग्ण गंभीर होत असतो*

*यासाठी गोवा बांबूळी येथे पुढील उपचारासाठी पाठवावे लागतात हे होऊ नये म्हणून आपल्या राहत्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साफसफाई करून घेण्यात यावी तसेच मलेरियाचे रुग्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडी तसेच अस्वच्छता असल्यास मध्येच ताप मच्छर मुळे होत असतो त्याचप्रमाणे टायफड ताप विहिरीमध्ये पाणी अस्वच्छ असल्यास मलेरियाचे ताप त्याचप्रमाणे कावीळ तसेच सतत जुलाब होणे हे पाण्यापासून होत असतात यासाठी दरवर्षी पाऊस येताना व पाऊस जाताना विहिरीमध्ये एक शेर मिट तुरटी अर्धा किलो तसेच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मधून क्लोरीन पावडर विहिरीमध्ये मध्ये टाकल्यास टायफड ताप कावीळ ताप सतत जुलाब होणे यापासून रुग्णाला अशा गंभीर प्रसंगातून जावे लागत नाही*

*यासाठी रुग्ण रुग्णालयात येतात उपचाराकरता व रुग्णांची कॉटच्या खाली रुग्णांच्या नातेवाईकांना रात्रीच्या वेळी झोपावे लागते हे असा त्रास आपल्या नातेवाईकांना व कुटुंबातील व्यक्तींना होऊ नये म्हणून वेळीच काळजी घेतल्यास आपल्याला अशा गंभीर प्रसंगातून जावे लागत नाही*

*पूर्वीच्या काळी अशिक्षित वयस्कर व्यक्ती काळजी घेत असल्याने व साफसफाई वेळीच आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत्या घरी साफसफाई करून काळजी घेत असल्याने त्या काळात असे रुग्णालयात रुग्ण नसायचे पण आजकालच्या मोबाईलच्या जीवनामध्ये सुशिक्षित व्यक्ती सर्व काही गोष्टी विसरले असून यासाठी खाजगी रुग्णालयात गेल्यास हजारो रुपयांचा फटका आपल्या वरती येत असतो याचे भान आज कालच्या नागरिकांना असावे.अशी माहिती राजू मसूरकर यांनी दिली आहे*

 

*राजेंद्र प्रभाकर मसूरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*सावंतवाडी उभाबाजार*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र.9422435760*

_____________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी

*•ELECTRICIAN 2 Years*

*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*

*•WIREMAN 2 Years*

*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

Email ID-vpcpm2017@gmail.com

Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932

*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*

*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा