You are currently viewing वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन”…

राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण टिका करण्याचे काम करीत आहेत. म्हणुन त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप च्या वतीने वेंगुर्ले तालुका कार्यालया समोर आज “महाविकास आघाडी चा निषेध आंदोलन” करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवा मोर्चा चे प्रथमेश तेली, प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल, दिलीप कुरले, बाबली वांयगणकर, गुरुनाथ घाडी, सचिन गावडे, विजय रेडकर, पपू परब, सुधीर झांटये,सौ. सारिका मठकर, सौ.मानसी परब, सौ. स्मिता दामले, सुधीर गावडे, समिर कुडाळकर, मनवेल फर्नांडिस, सौ. मयुरी वडाचेपाटकर, सौ. वृंदा गवंडळकर, सौ. स्वरा देसाई, राजबा सावंत, संकेत धुरी, मनोहर तांडेल, तुषार साळगावकर, हितेश धुरी, साईप्रसाद नाईक, मारुती दोडशांनट्टी, नारायण गावडे, रवींद्र शिरसाट, संतोष सावंत, भुवनेश परब, जयेश राऊळ, हेमंत गावडे, उमेश तांडेल यांच्या सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा