*🪷संदिप एकनाथ गावडे🪷*
यांच्या मार्फत सावंतवाडी विधानसभा मतदारासंघामधील ग्रामीण भागातील भजनी मंडळास प्रोत्साहनपर
*🪘भजन साहित्य भेट 🎼*
– तबला-जोडी १ नग
– पखवाज १ नग
– टाळ ४ नग
*योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज ( अर्ज भरण्याची लिंक -* https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdbmZaU6b6l3-CKGYP9PqfpjKqKg2H0Dxt4psDhfnpZKjZHBQ/viewform )
*योजनेच्या लाभासाठी ऑफलाईन अर्ज*
पुढील लिंक वरून डाऊनलोड करा https://drive.google.com/file/d/1U3aCsIZygxqioEbzMTis58BQ1P0pBAwT/view?usp=drivesdk
– ऑफलाईन अर्ज योग्यरित्या चांगल्या अक्षरात भरून पुढील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा – 75889 26262
*💁♂️निवडलेल्या मंडळांना दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी साहित्य वितरीत करण्यात येईल.*
*💁♂️वाटप कार्यक्रमाची वेळ व ठिकाण दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल.*