सावंतवाडी न.प.चे नव नियुक्त मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे मनसे तर्फे स्वागत.

सावंतवाडी न.प.चे नव नियुक्त मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे मनसे तर्फे स्वागत.

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त झालेले जयंत जावडेकर यांचे आज मनसे मार्फत स्वागत करण्यात आले. यावेळी माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, शुभम सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शहारातील बंद असलेल्या प्रकल्पांबाबत तसेच शासनाच्या नव्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा