You are currently viewing साहित्यिका, लावणीकारा सरोज गाजरे यांचा “जीवन गौरव” पुरस्काराने यथोचित गौरव

साहित्यिका, लावणीकारा सरोज गाजरे यांचा “जीवन गौरव” पुरस्काराने यथोचित गौरव

*साहित्यिका, लावणीकारा सरोज गाजरे यांचा “जीवन गौरव” पुरस्काराने यथोचित गौरव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलावडे, आम्ही मुंबईकर सा. वृत्तपत्राचे संपादक प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे यांच्या सौजन्याने
विख्यात साहित्यिका, लावणीकारा सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे मुळ गाव जळगाव खानदेश यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन “जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव” हा पुरस्कार प्रदान करून गौरवान्वित करण्यात आले. नॅशनल लायब्ररी सभागृह, स्वामी विवेकानंद रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यिक व पत्रकार बाळासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक डॉ. ख. र. माळवे – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला संस्कृती महोत्सव समिती, स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलावळे, पद्मश्री शास्रज्ञ डॉ. यादव, नासा शास्रज्ञ डॉ. डेरिक एंजल्स, ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा