राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या 89 व्या जयंती निमित्त 2 सप्टेंबर रोजी नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम .
वनविभाग सावंतवाडी,सावंतवाडी नगरपरिषद,रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी,लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी,इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी. या संस्थांचा सहभाग.
सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या जन्मदिनाचे अवचीत्त साधून सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता नरेंद्र डोंगर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या संकल्पनेमधून, बदललेले वातावरण व पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांवर उपाय म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग , सावंतवाडी नगरपरिषद, वनविभाग सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी लायन्स क्लब सावंतवाडी, इनरव्हील क्लब सावंतवाडी या संस्था सहभागी होणार आहेत, तरी या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थान प्रेमी, राजमाता प्रेमी नागरिकांनी उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*