You are currently viewing नियम बाजुला ठेवुन तीसरा शिक्षक स्वयंसेवक ‌ म्हणून नेमावा – गणेश प्रसाद गवस

नियम बाजुला ठेवुन तीसरा शिक्षक स्वयंसेवक ‌ म्हणून नेमावा – गणेश प्रसाद गवस

नियम बाजुला ठेवुन तीसरा शिक्षक स्वयंसेवक ‌ म्हणून नेमावा – गणेश प्रसाद गवस

दोडामार्ग

दोडामार्ग सावंतवाडा शाळा नंबर 2 सदर शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून पहिली ते चौथी पयॅत दोन शिक्षक व पुढे पाचवीत एक मुल असेल तरी आणखीन एक शिक्षक दिला जातोय. आज जवळपास अनेक रिक्त शाळा शिक्षक भरतीत पूर्ण केले आहेत  नियमानुसार दोन शिक्षक दिलेत व आणखीन एक शिक्षक स्वयंसेवक डिएड भरतीत दिला जाईल असे सांगितले आहे.   पालकांकडून मागणीनुसार निंबाळकर सर ज्याची नियमानुसार बदली झाली त्यानाच परत सदर शाळेत कामगरीवर आणले आहेत.  याबाबत दिपकभाई केसरकर यांना निवेदन दिले होते.  ते निंबाळकर सर देऊन पूर्ण केले  इतर शाळा पेक्षा या शाळेत मुलांची संख्यात्मक जास्त आहे म्हणून नियम बाजुला ठेवुन तीसरा शिक्षक स्वयंसेवक दिला जाईल.  पालकांनीच प्रशासनाला सहकार्य करावे हि नम्र विनंती  गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा