You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावची कन्येची उच्चं न्यायालयात स्विय्य सहाय्यक पदी नियुक्ती

दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावची कन्येची उच्चं न्यायालयात स्विय्य सहाय्यक पदी नियुक्ती

*दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावची कन्येची उच्चं न्यायालयात स्विय्य सहाय्यक पदी नियुक्ती*

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावची कन्येची उच्चं न्यायालयात स्विय्य सहाय्यक पदी नियुक्ती झाली आहे. पूर्वाश्रमीच्या रेवती सुधाकर गवस व आताच्या सौ. रेवती वैभव कदम या राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत.

दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. झोळंबे गावाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा