*शेतकरी चळवळीतील माझे सर्व सहकारी*
*जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यपद्धती,*
नागरिकांचे न्याय हक्काकरिता जन आंदोलन आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा – बाळासाहेब सावंत- ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ता
सिंधुदुर्ग
अर्जदार नागरीक यांना प्रत्येक वेळेस, त्यांचे प्रकरण / विषयाबाबत, वेग वेगळे कारणे, व त्रुटी, मौखिक सांगतात, *(अनेकदा लिखित, किंवा अर्ज, न देता / घेता सुद्धा )* *अनेक वेळा, संबंधित कर्मचारी / अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध नसणे, अशा अनेक कारणास्तव, नागरिकांना पुन्हा, पुन्हा, त्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्यास लावणे ?*
*अशा प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे, जिल्ह्यातील सर्व दूर डोंगरदऱ्यामधून, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या,अज्ञानी,अशिक्षित,शेतकरी, महिला, तसेच सर्वसामान्य नागरिक यांना होणाऱ्या नाहक त्रासास कंटाळून, ते पुन्हा येतच नाहीत ?* अशा या भ्रष्ट संशयास्पद कार्यपद्धतीमुळे, असे दिन दुबळे गोरगरीब लाभार्थी नागरी शासकीय योजनान पासून वंचित राहतात.
*अशा नागरिकांचे न्याय हक्काकरिता जन आंदोलन उभे करण्यात येत आहे.* आपण माझ्या सहकारयानो या *प्रशासन पिडीताना* न्याय मिळेपर्यंत संघर्षाकरिता *जन आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा* अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे .
निवेदनाबाबत आपला अभिप्राय कळवा अशी विनंती बाळासाहेब सावंत ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ता यांनी केली आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*
*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️
*🔸We solve all problems related to Vastu*
*🔹We suggest solutions for Vastu Dosha*
*🔸We solve all Vastu Kundli related problems*
*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣
*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*