You are currently viewing मनोज रावराणे यांच्या मार्फत फोंडाघाट गांगोवाडी गोविंद पथक कणकवली यांस कीट प्रदान

मनोज रावराणे यांच्या मार्फत फोंडाघाट गांगोवाडी गोविंद पथक कणकवली यांस कीट प्रदान

मनोज रावराणे यांच्या मार्फत फोंडाघाट गांगोवाडी गोविंद पथक कणकवली यांस कीट प्रदान

कणकवली

दहीहंडीच्या खेळाने आपल्यात एकीची भावना निर्माण होते. मनोज रावराणे आज फोंडाघाट गांगोवाडी येथे गोपाळकाला निमित्ताने फोंडाघाट गांगोवाडी गोविंद पथकास कणकवली विधानसभा प्रमुख मा. मनोज रावराणे यांच्या मार्फत गोविंद पथकास कीट देण्यात आली. या समारंभास भाजप जिल्हा उपाध्यक्ष मा. राजन चिके,कोंडये गावचे सरपंच ऋतुराज तेंडुलकर,फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर,मिलिंद लाड ,रुपेश चव्हाण ,फोंडा शक्तिकेंद्र प्रमुख गजानन सावंत उर्फ बंडू सावंत,विश्वनाथ जाधव,मारुती मेस्त्री ,रामचंद्र घाटगे,आणि गांगवाडीतील मोठ्या प्रमाणात गोविंदा उपस्थित होते.अजित नाडकर्णी यांनीही उपक्रमालि शुभेच्छा दिल्या.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा