You are currently viewing कवयित्री अख़्तर पठाण यांना मुंबई येथे साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान

कवयित्री अख़्तर पठाण यांना मुंबई येथे साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई :

 

जागतिक साहित्य कला व्यक्तिविकास मंचच्या सन्माननीय सदस्या., लेखिका., तसेच राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय अशा विविध साहित्यिक समूहात निरीक्षिका.,परिक्षिका प्रशासिका., इत्यादी अनेक पदांवर कार्यरत असणाऱ्या *कवयित्री अख्तर पठाण* यांना *प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित संयोजन समिती यांच्याकडून रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई येथे सर्वत्र गाजलेले प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा २०२४. या पुरस्कार वितरणाच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.*

या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि आयोजन समिती संयोजन समिती आणि मित्रपरिवार यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा