मालवण :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या मालवण येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी घडलेल्या दुर्घटनेचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.