You are currently viewing जिल्हास्तरीय जलतरणमध्ये भोसले स्कूलच्या सोहम घोगळेचे यश….

जिल्हास्तरीय जलतरणमध्ये भोसले स्कूलच्या सोहम घोगळेचे यश….

*_जिल्हास्तरीय जलतरणमध्ये भोसले स्कूलच्या सोहम घोगळेचे यश…._*

सावंतवाडी

_जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी सोहम मंगेश घोगळे याने 100 मीटर बटरफ्लाय मध्ये प्रथम आणि 50 मीटर बटरफ्लाय व 400 मीटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय स्थान मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली._
_सोहमच्या दमदार कामगिरीमुळे त्याची विभागीय फेरीसाठी निवड झाली असून त्याबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या._

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा