You are currently viewing चिमुकल्याचा अपघात झाल्यास जबाबदार कोण??- रवी जाधव

चिमुकल्याचा अपघात झाल्यास जबाबदार कोण??- रवी जाधव

चिमुकल्याचा अपघात झाल्यास जबाबदार कोण??- रवी जाधव

सावंतवाडी

सावंतवाडी वैश्यवाडा येथे गटाराचे काम चालू आहे सदर काम परप्रांती करत आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे अशा ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि या रहदारीच्या रस्त्यावर परप्रांती कामगार आपल्या लहान मुलांना ज्यांना नीट चालता पण येत नाही अशा मुलांना बिनधास्तपणे रस्त्यावर खेळण्यासाठी सोडतात अशावेळी चुकून त्या चिमुकल्याचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण राहणार आहे. तरी या संदर्भात पोलिसांनी सदर ठेकेदाराला व त्या मुलांच्या पालकांना सूचना करून असे प्रकार पुन्हा घडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणे अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा