*सावंतवाडीत टेंबेस्वामी जयंतीनिमित्त एकमुखी दत्त आणि टेंबेस्वामी मंदिरात भाजयूमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वाहिली स्वामींची पालखी!*
सावंतवाडी
सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर हे एक जागृत दत्तस्थान मानले जाते तर वासुदेवानंद सरस्वती श्रीमद् टेंबेस्वामी हे संपूर्ण भारतभरात दत्त संप्रदायातील भाविक भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान मानले जातात. काल श्रीमद् टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी मंदिरात श्री स्वामींचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी भेट देत श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. श्री स्वामींच्या पालखीसह प्रदक्षिणा सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला. सात जन्मांच्या पुण्याईमुळेच आपणास दत्ताची पालखी घेऊन चालण्याचे हे भाग्य आजच्या दिवशी लाभले अशा भावना श्री विशाल परब यांनी यावेळी सद्गतीत अंत:करणाने व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष श्री दिलीप भालेकर, भाजपा सावंतवाडी तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री. केतन आजगांवकर, लायन्स क्लब अध्यक्ष श्री अमेय पै, देवस्थान कमिटी सेक्रेटरी श्री जितू पंडित, देवस्थान कमिटी खजिनदार श्री सुधीर धुमे, सहकार चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री रमेश पै, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री सुधीर पराडकर, श्री.विनायक पराडकर आदी मान्यवर, तसेच शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*