You are currently viewing फोंडाघाट मध्ये रात्रभर पावसाचे  धुमशान

फोंडाघाट मध्ये रात्रभर पावसाचे धुमशान

फोंडाघाट मध्ये रात्रभर पावसाचे धुमशान

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवावर पावसाचे सावट

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये रात्रभर पावसाचे धुमशान सुरू आहे. त्यामुळे व्यापारी अनुत्साही आहेत. फोंडाघाट वासीसांचे श्रध्दा स्थान असलेले श्री.राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा होतो.श्रीकृष्ण जन्माष्टमीला सर्व मंदिराला रोशनाई केली जाते. परंतु पाऊस नसेल तर उत्साह असतो. त्यादिवशी पावुस कमी पडावा असे साकडे घातले. ८ दिवसाच्या पावसाच्या विश्रांती नंतर पावसाची बॅटींग सुरू आहे. फक्त फोंडाघाट व्यवस्थित चालु असलेने सर्व वाहातुक फोंडाघाट मार्ग चालु आहे . त्यातुनही पुढे ड्रायव्हरशन असलेने व्यवस्थित मार्गक्रमण करावे.असा संदेश अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/146577/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा