You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्या पोस्ट विभागात आउट साईडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच थकलेले वेतन गणेश चतुर्थी पूर्वी मिळावे

सिंधुदुर्ग जिल्ह्या पोस्ट विभागात आउट साईडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच थकलेले वेतन गणेश चतुर्थी पूर्वी मिळावे

*सिंधुदुर्ग जिल्ह्या पोस्ट विभागात आउट साईडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच थकलेले वेतन गणेश चतुर्थी पूर्वी मिळावे.*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डाक अधीक्षक यांना निवेदन.*

सिंधुदुर्ग

पोस्टाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये येथील स्थानिक मुलांना तात्पुरत्या स्वरूपात आऊट साईडर म्हणून नियुक्त केले आहे. या आऊसाइडर मुलांना गेल्या चार-पाच महिन्यापासूचे वेतन अध्याप मिळालेले नाही. यासंदर्भात आज महाराष्ट्रात निर्माण सेने मार्फत उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी जिल्ह्याचे डाक अधीक्षक मयुरेश कोल्हे यांची भेट घेऊन आऊटसाईडर म्हणून काम करणाऱ्या मुलांना गणेश चतुर्थी पुर्वी पगार मिळावा यासाठी निवेदन दिले. यावेळी सोबत तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, माजी विभाग अध्यक्ष अविनाश अणावकर,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर, महाराष्ट्र सैनिक अक्षय जोशी उपस्थित होते. यावेळी डाक अधीक्षक यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याकडून आजच आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर रखडलेले वेतन मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा