You are currently viewing बदलापूर घटनेचा सावंतवाडीत निषेध

बदलापूर घटनेचा सावंतवाडीत निषेध

*बदलापूर घटनेचा सावंतवाडीत निषेध*

*सावंतवाडी तालुक्यातील खाजगी शाळेत मुलींच्या देखरेखीसाठी महिला नियुक्त करण्याची मागणी*

सावंतवाडी

बदलापूर येथील आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन #आबा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका पदाधिकारी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना दिले.
अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या लहान मुलीवर अक्षय शिंदे नावाच्या २४ वर्षीय नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केले. या नराधमाला भारतीय न्याय संहिते अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी या सर्व घटनेला संबंधित नराधमाबरोबर सर्व स्टाफ सुद्धा जबाबदार आहे. त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिले असते तर संबंधित घटना घडली नसती, या विरोधात संबंधित आरोपी तसेच सर्व व्यवस्थापन कर्मचारी स्टाफ हा सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व खाजगी शाळा अंतर्गत लहान मुलींसाठी त्यांच्या देखरेखी साठी महिला स्टाफ नेमण्यात यावा, ही कार्यवाही येत्या सात दिवसात करण्यात यावी. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सर्व सावंतवाडी तालुका पदाधिकारी संबंधित घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. यावेळी सावंतवाडी पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन,सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सावंतवाडी संघटक मायकल डिसोजा,उपसंघटक आबा सावंत,शब्बीर मणियार, तालुका संघटिका भारती कासार, शहर अध्यक्षा श्रुतिका दळवी, श्रावणी धुरी, विनोद ठाकूर,सुनील गावडे, सुशील चौगुले, समीरा शेख,विजया रजपुत, दिव्या पवार,प्रगती बामणे उपस्थित होत्या.

_____________________________
*संवाद मीडिया*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*उत्सव स्वातंत्र्याचा धमाका म्युझिक कॉर्नरचा….*

*🎼🎼 म्युझिक कॉर्नर 🎼🎼*

*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*🔹_आता स्मार्ट फोन खरेदीवर मिळवा तब्बल 1 नाहीतर 4 Smart Gift Free_*

*_🔸 स्मार्ट फोन खरेदीवर मिळवा चक्क 2 वर्षांची Warranty_*

*_🔹आता जुना स्मार्ट फोन द्या आणि मिळवा तब्बल 14000/- पर्यंतचा Discount_*

*_🔸आता स्मार्ट फोन Finance वर खरेदी करा तोही 0% Downpayment & No Cost EMI वर या_*

*_स्वातंत्रदिनाच्या Offer चा लवकरात लवकर लाभ घ्या.*

*_ऑफर कालावधी 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट_*

*👉नियम व अटी लागू*
~~~~~~~~~~~~~~~
*📍Washing Machine सोबत*
*👉32″ Smart LED TV only Rs 15990/-*

*LED TV च्या खरेदीवर American Tourister ची Trolley Bag मोफत तेही फक्त Rs – 9990/- च्या offer prize वर Free*

*फ्रिज वर आकर्षक वस्तू free तेही – starting Rs 13990/-*

*प्रत्येक वस्तू खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू*🎁🎁🤓🤓
~~~~~~~~~~~~~~~
*_आता Accessories खरेदीवर मिळवा 75% Discount_*

*BUY 1 GET 1 OFFER*

*स्मार्ट वॉच खरेदीवर मिळवा BT नेकबँड फ्री फ्री फ्री …*⌚⌚

*BT स्पीकर खरेदीवर मिळवा Pendrive फ्री फ्री फ्री…*🔊🔊

*SanDisk Smartwatch, Buds for Power Bank चा Big Combo मिळवा तो ही 2199/- मध्ये*

*4999/- पासुन कोणतीही Accessories खरेदी करा तेही Finance वर 0% मध्ये*

*📍पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📲मोबा: 8799978651*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा