अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपातून संशयिताची जामिनावर मुक्तता
ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तीवाद
ओरोस
गुन्हयाबाबत हकीगत अशी की दिनांक २२/०७/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजताचे मानाने यातील आरोपी श्री. किशोर श्रीपत कुडतेकर,(राहा. गाव मौजे नाधवडे,
ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) याने पिडीत अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केले, म्हणून फिर्यादी हिने आरोपी किशोर श्रीपत कुडतेकर विरुध्द दिलेल्या फिर्यादीवरुन वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कामी आरोपी यांच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून ओरोस येथील मे. विशेष न्यायाधीश साहेब श्रीमती सानिका जोशी यांनी आरोपीची काही अटी व शर्तींवर जामिनावर मुक्तता केलेली आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*