*भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या नूतन प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना शुभेच्छा*
*पक्षवाढीसंदर्भात मुंबई प्रदेश कार्यालयात संवाद*
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अनुप मोरे यांची निवड झाल्यावर प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.बुधवारी नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांच्याशी संवाद साधला. संघटनात्मक बांधणी संदर्भात या दोन युवा नेत्यांमध्ये चर्चा झाली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, निखिल चव्हाण, बादल कुलकर्णी, योगेश मेद, सुदर्शन पाटसकर, रुपेश सावरकर आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश वतीने ठाणे-कोकण विभागाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सर्व प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस तसेच मंडल अध्यक्ष उपस्थित होते. युवा मोर्चाच्या पुढील संघटनात्मक वाटचालीबद्दल आणि आगामी कार्यक्रमांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली.येत्या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने युवा मोर्चा ॲक्शन मोडमध्ये उतरल्याचे आजच्या बैठकीतून पहायला मिळाले.
____________________________
*संवाद मीडिया*
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*
*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*
*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*
*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*
*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*
*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*
*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*
*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*
*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*
*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*
*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*
*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*
*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*
*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*
*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*
*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*
*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*
*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*
*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*
*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
*📲 7350 7350 91/ 7350 534 534*
*जाहिरात
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*