You are currently viewing पडेल कॅन्टीन येथे, स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा होण्याबाबत

पडेल कॅन्टीन येथे, स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा होण्याबाबत

पडेल कॅन्टीन येथे, स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा होण्याबाबत*

देवगड

देवगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दोन भागात विस्तारलेला आहे एक देवगडचा खाडीअलीकडील भाग व दुसरा खाडीपलीकडील विजयदुर्ग भाग.

शेतकरीवर्ग व व्यावसायिक यांचा बॅंकींग सेवांसाठी कल हा नेहमीच स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे, विजयदुर्ग भागात दाटीवाटीची लोकसंख्या, पडेल कॅन्टीनच्या सभोवताली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एक शाखा तिर्लोट गावात आहे. हे गाव मध्यवस्तीपासून बारा किलोमीटर दुर आहे व तिर्लोटला जाण्यायेण्यासाठी वाहतुक व्यवस्था अत्यल्प प्रमाणात आहे. आहे ती देखील गैरसोयीच्या वेळी.
स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा पडेल कॅन्टीन येधे व्हावी याविषयीचा प्रस्ताव, पडेल सरपंच श्री.भूषण पोकळे, रहिवाशी व व्यावसायिक श्री.बाळा साळवी, पडेल विभागातील महिला व्यावसायिक सौ.प्रिती देवधर यांचेसोबत, भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांनी, स्टेट बँक ऑफ इंडिया, देवगड शाखेचे ब्रॅच मॅनेजर श्री. बागवे साहेब याना सुपूर्द केला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियातील, निवृत्त अधिकारी श्री. चारुदत्त सोमण हे देखील उपस्थित होते.
विजयदुर्ग विभागात शेतकरी, चिरे खाण व्यावसायिक, शिक्षकवर्ग व आंबा बागायतदार यांची संख्या जास्त असल्यामुळे, त्यांचे बॅंकीग व्यवहार दररोजचे आहेत व त्यांना सध्याच्या तिर्लोट शाखेत किंवा देवगड शहर शाखेत जाणे गैरसोईचे व खर्चाचे ठरते, म्हणुन पडेल कॅन्टीन येथे बँकेची शाखा असणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.
ही ब्रॅच पडेल कॅन्टीनला व्हावी याच्या समर्थनार्थ विद्यमान आमदार श्री.नितेश राणे, माजी आमदार ॲड.अजित गोगटे व विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतीनी पत्र दिली आहेत.
देवगडच्या विकासात या बॅकेच्या पडेल विभागातील शाखेमुळे मानाचा आणखी एक तुरा खोवला जाईल.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा