You are currently viewing अतूट नाते…!

अतूट नाते…!

*वाचन छंद प्रेमी साहित्य समूह संस्थापक लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अतूट नाते…!*

 

हाक, आर्त येते कानी…

भाऊराया तुज ओवाळते..!

ये धावून ,पाखरांनी…

गीत गायले, कोकीळ ते..!

 

जीव कासावीस होतो…

भेटण्यास तुला..!

आता चंद्र अंधूक वाटतो…

भर पोर्णिमेला…!

 

बहीण माझी…

लाखात भारी..!

तळ-हातात धरी…

ती, सुर्य जरी..!

 

अतुट नाते…

बहीण-भावाचे…!

स्वख्ये नांदावे…

जन्म भराचे…!

…………………………….

बबनराव वि. आराख

गांगलगाव

जि. बुलडाणा

प्रतिक्रिया व्यक्त करा