You are currently viewing गुरुपूजन गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आज आयोजन

गुरुपूजन गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आज आयोजन

गुरुपूजन गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव आज

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्गाचे आयोजन

कुडाळ

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत आणि समस्त श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग आयोजित *गुरुपूजन गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव* आज रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024, होणार आहे. स्थळ :- पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांचे निवासस्थानी आंदुर्ले – सावरीचे भरड आहे.

*कार्यक्रमाची रूपरेषा*

सकाळी 7.00 वाजता देवता पूजन,महाआरती,… सकाळी 8.00 वाजता सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन व दीपप्रज्वलन तसेच भारतीय संगीत कलापीठ केंद्र सिंधुदुर्ग मधून यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा गुणपत्रक वितरण सोहळा…..,

सकाळी 9 वाजता संगीत प्रभात पुष्प – सादरकर्ते कलाकार संगीत अलंकार गायक श्री प्रफुल्ल रेवंडकर, श्री अमित उमळकर, श्री सागर राठवड,…. साथसंगत :- हार्मोनियम:-श्री अमित उमळकर,पखवाज साथ:- सन्माननीय श्री राजू सावंत (कडावल), तबला:- श्री अरुण केळूसकर,श्री अतुल उमळकर,कु.सुरज पालव,कु. साईश उमळकर,कु विनायक जोशी,कु.सुमन गोसावी,.. सकाळी 10 वाजता पखवाज सहवादन श्री जगन्नाथ संगीत विद्यालय शाखेतील विद्यार्थीवर्ग 1) कणकवली क्लास : ताल पंचम सवारी 2)पाट हायस्कूल, परुळे हायस्कूल व नवोदित समस्त विद्यार्थी : ताल चौताल, 3) मालवण क्लास :- ताल चंद्रचौताल, 4)ओरोस क्लास :- ताल शंकरताल, 5) सावंतवाडी व बांदा क्लास : ताल लक्ष्मीताल, 6)तळेरे क्लास:-ताल मकरंदकीर्ती, 7)कट्टा क्लास :- ताल ब्रम्हताल,8)आंदुर्ले क्लास :- ताल सुलताल, 9) केळूस क्लास :- ताल:-आदिताल,10)कुडाळ क्लास :- ताल चौताल, 12)कु. अनिष म्हापणकर आणि जनार्दन ठुमरे ताल :- ताल धमार, कु. कल्पेश जाधव आणि कु. प्रतीक नाईक :- ताल आदिताल,आणि खास संपूर्ण पढँत आणि पखवाज वादन श्री संजय रेडकर आणि विद्यार्थी वर्ग……..ढोलकी सोलोवादन छोटे उस्ताद कु. दुर्वेश सावंत व कु.वेदांत फोफळे आणि कुडाळ क्लास ढोलकी वादक विद्यार्थी वर्ग…दुपारी 12.30 वाजता महिला डबलबारी फेम सुप्रसिद्ध बुवा सौ.साची मुळम (देवगड – पुरळ हुर्शी) आणि बुवा श्री नामदेव गिरकर(मसुरे) यांचे बहारदार अभंग गायन, दुपारी 1 वाजता उपस्थित भजनी बुवांचे भजन अभंग गायन. 1.30 वाजता मध्यंतर /स्नेहभोजन…दुसरे सत्र:- 2. 30 वाजता ढोलकी वादन,(प्रदीप वाळके,ओमकार वेंगुर्लेकर, संकेत म्हापणकर, साईश खोत, तनय राणे, रुपेश माडये, तुषार गोसावी, वेदांत मांजरेकर,चिन्मय माधव,श्रीपाद पडोसकर,संदेश पारधी, गौरव पाटकर, राज कुंभार, निमय अणसूरकर, अनिकेत पालव),सायंकाळी 4 वाजता गुरुपूजन सोहळा, सायंकाळी 5.30 वाजता बहारदार सुश्राव्य संगीत मैफिल….गायक संगीत विशारद व दूरदर्शन व आकाशवाणी चे मान्यताप्राप्त कलाकार डॉ.श्री प्रदीप सरमुकादम(गोवा),.. साथसंगत :- ऑर्गन बुवा श्री भालचंद्र केळूसकर, तबला :- डॉ.श्री दादा परब, हार्मोनियम श्री गजानन मेस्त्री आणि श्री अमित उमळकर,पखवाज श्री विशाल केळूसकर,…..

निवेदक :- श्री राजा सामंत(नेरूर), श्री संजय कात्रे सर (माणगाव)श्री बादल चौधरी(वालावल), श्री वैभव खानोलकर सर(खानोली),श्री दाजी जुवाटकर(खवणे), श्री अक्षय सातार्डेकर(मालवण), ध्वनीव्यवस्था :- आर. पी. साऊंड, पाट,कु.ओमकार वेंगुर्लेकर & श्री शिवराम म्हापणकर,..

छायाचित्रण :- श्री प्रमोद कळंगुटकर (बांदा) *प्रमुख उपस्थिती:- संगीताचार्य श्री सचिन कचोटे सर,(कोल्हापूर) ऍड.संगीत अलंकार गायक श्री दिलीप ठाकूर सर,संगीत अलंकार गायक श्री अजित गोसावी सर* आयोजक/निमंत्रक:-पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत(आंदुर्ले-कुडाळ -सिंधुदुर्ग), तसेच पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर, पखवाज विशारद श्री सचिन कातवणकर आणि समस्त श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी व सन्माननीय पालकवर्ग तसेच समस्त श्री आंदुर्ले ग्रामस्थ व पंचक्रोशी ग्रामस्थ)……

तरी सर्व संगीत रसिक श्रोत्यांनी या संपूर्ण संगीताच्या महापर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या समस्त विद्यार्थी परिवारकडून करण्यात येत आहे

______________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी

*•ELECTRICIAN 2 Years*

*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*

*•WIREMAN 2 Years*

*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

Email ID-vpcpm2017@gmail.com

Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932

*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*

*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा