You are currently viewing गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यावरील अतिक्रमणविरोधात उपोषण

गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यावरील अतिक्रमणविरोधात उपोषण

गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यावरील अतिक्रमणविरोधात उपोषण*

चंद्रशेखर दशरथ रावराणे, व ग्रामस्थ रा लोरे नं. १
उपोषणकर्त्यांचा समावेश

राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपोषणकर्त्यांच्या पाठीशी‌ असल्याचे दिले आश्वासन

कणकवली

गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यावरील गंभीर अनधिकृत छप्पर, बांध व इतर अतिक्रमणाच्या समस्येमुळे चंद्रशेखर दशरथ रावराणे, व ग्रामस्त रा लोरे नं. १, उपोषणास आज स्वातंत्र्यदिनी, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे बसले आहेत.

चंद्रशेखर रावराणे ,निलेश रावराणे, अमित रावराणे , रमेश रावराणे, विशाल रावराणे, प्रीतम रावराणे या उपोषणकर्त्यांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांनी भेट दिली व अमित सामंत यांनी उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.

ग्रामस्थांनी यापूर्वीही 26 जानेवारी 2024 व 3 जुलै 2024 रोजी उपोषण केले होते, परंतु अद्याप या संदर्भात कोणताही ठोस न्याय मिळाला नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत गांगेश्वर लोरे ते सोनारवाडी रस्त्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे.

ग्रामपंचायतीकडून सदर अतिक्रमणाबद्दल कोणतीही ठोस कारवाई झाली नाही आहे. विशेषतः सरपंच यांच्याकडून या बाबतीत दुर्लक्ष केले गेले असून, त्यांच्या दुर्लक्षामुळेच हे अनधिकृत बांधकाम वाढले आहे. ग्रामस्थांचे वारंवार अर्ज व तक्रारीही दुर्लक्षिल्या गेल्या आहेत.

या समस्येवर तात्काळ उपाययोजना न झाल्यास आम्हाला प्रशासनाकडून योग्य तो न्याय मिळत नाही हे मान्य करावे लागेल. याकरिता, आम्ही उपोषणाद्वारे आपल्या समस्या मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की, त्वरित या विषयाकडे लक्ष देवून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी लोरे नं. १ ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांनी केली आहे

_____________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*

*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*

*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*

*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*

*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*

*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*

*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*

*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*

*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*

*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*

*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*

*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*

*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*

*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*

*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*

*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*

*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*

*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*

*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा