You are currently viewing गजेंद्र कोठावळे याना कराड येथे छत्रपती शिवराय कला गौरव पुरस्कार 2024 प्रदान

गजेंद्र कोठावळे याना कराड येथे छत्रपती शिवराय कला गौरव पुरस्कार 2024 प्रदान

गजेंद्र कोठावळे याना कराड येथे छत्रपती शिवराय कला गौरव पुरस्कार 2024 प्रदान

बांदा

इन्सुली मधील गजेंद्र कोठावळे यांनीं आपल्या कलेच्या जोरावर अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत .आणि ह्या वर्षी चा राष्ट्रिय शिव सह्याद्रि चे कला,सहित्य संमेलन हे कराड येथील स्वर्गिय वेणूताई स्मारक चव्हाण सभागृह येथे काल रविवार दिवशी पार पडला या वेळी छत्रपती शिवराय कला गौरव पुरस्कार 2024 चे मानकरी ठरले ते इन्सुली मधिल गजेंद्र कोठावळे .
जेष्ठ सिने अभिनेते मा,श्री अजय तपकिरे सर आणि सुप्रसिध्दं दिग्दर्शक ,संगितकार मा.श्री अतुल दिवे सर याच्या हस्ते गजेंद्र कोठावळे याना प्रदान केला या पुरस्कारामुळे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा