सत्यवान यशवंत रेडकर यांचे वेंगुर्ला तसेच कुडाळ मध्ये निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
सिंधुदुर्ग
सिंधुपुत्र व तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर, अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढील वेळापत्रका प्रमाणे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४
सकाळी ८.०० वाजता, बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
सकाळी १०.०० वाजता, रामचंद्र कृष्णाजी पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालय, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
शनिवार, १७ ऑगस्ट २०२४
सकाळी ८.०० वाजता (शालेय विद्यार्थ्यांसाठी) व दुपारी १.३० वाजता (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी), क.म.शि.प्र मंडळाचे कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
सकाळी ११.०० वाजता, जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
जास्तीत जास्त व्यक्तींनी मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा व आपल्या संपर्कातील लोकांना या बाबत जनजागृती करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*