💐 *हार्दिक स्वागत 💐हार्दिक स्वागत* 💐
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वेस्थानक, ता. कणकवली आणि सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ यांना जोडणाऱ्या*
*रस्त्याचे काँक्रीटीकरण व सुशोभिकरण करणे*
♦️मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण
मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा
🎀 *यांच्या शुभहस्ते* 🎀
♦️मा. ना. श्री. दीपक केसरकर मंत्री,
शालेय शिक्षण व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य
♦️मा. श्री. नारायण राणे
लोकसभा सदस्य रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ
यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच
♦️मा. श्री. निरंजन डावखरे
विधान परिषद सदस्य
♦️मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे
विधान परिषद सदस्य
♦️मा. श्री. नितेश राणे
विधान सभा सदस्य
♦️मा. श्री. वैभव नाईक
विधान सभा सदस्य
♦️मा. श्री. किशोर तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
♦️मा. श्री. संतोषकुमार झा
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
🎉 *या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. ०९/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. कणकवली व दुपारी १२.०० वाजता ओरोस – सिंधुदुर्गनगरी संपन्न होत आहे.* 🎉
🎊 तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.🎊
🙏 *आपले विनित* 🙏
♦️ *श्री. शरद राजभोज,*
मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, कोकण
♦️*श्रीमती छाया नाईक,*
अधीक्षक अभियंता, सा. बां. मंडळ, रत्नागिरी
♦️ *श्री. अजय कुमार सर्वगोड*
कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, कणकवली
♦️*श्री. विनायक जोशी*
उपविभागीय अधिकारी, सा. बां. उपविभाग, वैभववाडी
♦️ *श्री. शुभम दुडये*
कनिष्ठ अभियंता, सा. बां. उपविभाग, वैभववाडी
🎊🎀🎊🎀🎊🎀🎊🎀🎀🎊🎀🎊