You are currently viewing कणकवली रेल्वेस्टेशन सुशोभिकरण लोकार्पण सोहळा ९ रोजी तर 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता

कणकवली रेल्वेस्टेशन सुशोभिकरण लोकार्पण सोहळा ९ रोजी तर 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता

कणकवली रेल्वेस्टेशन सुशोभिकरण लोकार्पण सोहळा ९ रोजी तर 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता

‌सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व नारायण राणे यांचे मानले आभार

कणकवली

सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनकरण्यात आलेल्या येथील रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शनिवार- रविवारी सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

कणकवली रेल्वे स्टेशनच्या ‌ उद्घाटन सोहळ्याला अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. श्री.सर्वगौड यांच्या निगराणीखाली आणि पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब आमदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नातुन ३ महीन्यात सार्वजनीक बांधकामचे श्री.सर्वगौड यांनी काम पुर्ण केले. फोनवरुन अजित नाडकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याच प्रमाणे खासदार मा.नारायणरावजी राणे यांचे प्रयत्नातुन चिपी वरुन पुणा विमानसेवा सुरु ‌‌होणार असल्याने दादांचेही आभार मानले. कारण सिंधुदुर्ग मधील बरेच लोक आणि मुलं पुण्यात नोकरीला असल्याने त्यांना फारचं फायदा होणार असल्याचे मत अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले.

_____________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

https://sanwadmedia.com/108455/

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा